Sunday, October 11, 2026

उल्हास करपे यांना मातृशोक …….!

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक तथा भाजपचे जेष्ठ नेेते उल्हास करपे, उमेश करपे यांच्या मातोश्री सरला नागोराव करपे यांचे काल दि.11 फेब्रुवारी रोजी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले.त्या 85 वर्षाच्या होत्या.आज दि. 12 रोजी चंद्रपूर येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात बराच आप्तपरिवार आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!