Saturday, October 10, 2026

तरूणाई काँग्रेस मध्ये ..कुळमेथेच्या नेतृत्वात गोंडपिपरीत पक्षप्रवेश

 

चंदपूर

गोंडपिपरी काॅग्रेसचे नेते बबलू कुळमेथे यांच्या नेतृत्वात अनेक तरूणांनी काॅग्रेस पक्षात पक्षात प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे.आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत अनेक तरूणांनी प्रवेश केला.
राजुरा विधानसभा निवडणुकीची सुरू झाली आहे.अनेक नेते कामात लागले आहेत.गंोेडपिपरीत काॅगे्रसचा पक्षप्रवेश झाला आहे.गांेडपिपरी येथील राकेश नगारे,किशोर झाडे, अनूप चैधरी ,राकेश बटटे,अरूण धुडसे,मयूर खरबनकर सुधीर पेंढारकरख्रवी उरवेते बरमु बटटे,यांनी पक्षप्रवेश घेतला.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!